mr_tq/1pe/01/03.md

8 lines
704 B
Markdown

# पेत्र कोणाचा आशीर्वाद घेऊ इच्छित होता?
त्यांच्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता आशीर्वादित व्हावे अशी पेत्राची इच्छा होती.
# देवाने त्यांना नवीन जन्म कसा दिला?
त्याच्या महान दयेने, देवाने येशू ख्रिस्ताच्या मेलेल्यांतून पुनरुत्थान करून त्यांना नवीन जन्म दिला.