mr_tq/2co/13/11.md

4 lines
613 B
Markdown

# समारोप करीत असतांना करिंथकरांनी काय करावे अशी पौलाची इच्छा होती?
पौलाची इच्छा होती की त्यांनी नेहमी आनंदित असावे, पुनर्स्थापनेसाठी कार्य करावे, एकचित्त व्हावे, शानित्ने राहावे, आणि व पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करावा [१३:११-१२].