mr_tq/2co/13/09.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# करिंथ येथील पवित्र जनांपासून पौल दूर असतांना त्याने ह्या गोष्टीं त्यांना का लिहिल्या?
पौलाने ते ह्यासाठी केले की जेंव्हा तो त्यांच्याजवळ असेल तेंव्हा त्याला त्यांच्याबरोबर कडकपणे वागण्याची आवश्यकता पडणार नव्हती [१३:१०].
# पौलाला प्रभूने दिलेल्या अधिकाराचे तो करिंथ येथील पवित्र जनांच्या संबंधित कसा उपयोग करू इच्छित होता?
करिंथ येथील पवित्र जनांना पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी पौल त्याच्या अधिकाराचा उपयोग करू इच्छित होता [१३:१०].