mr_tq/2co/13/07.md

4 lines
346 B
Markdown

# पौल आणि त्याचे सोबती काय करू शकत नव्हते असे पौलाने म्हटले होते?
ते सत्याविरुद्ध कांहीच करू शकत नव्हते असे पौलाने म्हटले होते [१३:८].