mr_tq/2co/13/03.md

602 B

करिंथ येथील पवित्र जनांना आणि इतरांना पौलाने असे का सांगितले की तो परत आल्यास त्यांची गय करणार नाही?

पौलाच्या द्वारे ख्रिस बोलत होता किंवा नाही ह्याचा पुरावा करिंथ येथील पवित्र जन शोधीत होते म्हणून पौलाने असे म्हटले होते [१३:३].