mr_tq/2co/12/03.md

515 B

ख्रिस्ताच्या ठायी असलेल्या माणसाचे चौदा वर्षांपूर्वी काय झाले होते?

त्याला तिस-या स्वर्गांत आणि सुखालोकांत उचलून नेण्यांत आले आणि ज्याचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली [१२:२-४].