mr_tq/2co/12/01.md

329 B

पौल आता कशाबद्दल प्रौढी मिरवितो असे म्हणत आहे?

पौल म्हणतो की तो आता दृष्टांत आणि प्रकटीकरणे ह्यांत प्रौढी मिरवीत होता [१२:१].