mr_tq/2co/11/30.md

374 B

प्रौढी मिरविणे जर भाग पडले तर पौल कशाबद्दल प्रौढी मिरविणार होता?

तो त्याच्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरविल असे पौलाने म्हटले [११:३०].