mr_tq/2co/11/22.md

1.0 KiB

पौलासमान प्रत्येक बाबतीत जे अभिमान बाळगीत होते त्यांच्याशी तुलना करतांना पौल कोणत्या गोष्टींचा अभिमान बाळगतो?

पौल हा इब्री होता असे तो अभिमानाने सांगतो, जे पौलासामान आहेत असा दावा करतात त्यांच्यासारखाच तो इस्राएल, अब्राहामाचा वंशज होता. पौल असे म्हणतो की तो श्रम करण्यांत, कैद सोसंयंत, बेसुमार फटके खाण्यांत, आणि आणि मृत्युच्या दाढेत पाडण्यांत त्यांच्यापेक्षा अधिक ख्रिस्ताचा सेवक होता [११:२२-२३].