mr_tq/2co/11/19.md

813 B

करिंथ येथील पवित्र जन कोणाचे सहन करितात असे पौल म्हणतो?

त्यांनी आनंदाने मूढांचे, ज्याने त्यांना गुलामगिरीत लोटले त्याचे, ज्याने त्यांच्यांत फूट पाडली त्याचे, ज्याने त्यांना अंकित केले त्याचे स्वत:ला कोणी उच्च केले त्याचे आणि ज्याने त्यांच्या तोंडांत मारले त्याचे त्यांनी सहन केले असे पौल म्हणतो [११:१९-२०].