mr_tq/2co/11/16.md

528 B

करिंथ येथील पवित्र जनांनी पौलाचा एक मूढ म्हणून स्वीकार करावा असे पौलाने त्यांना का सांगितले?

तो थोडीशी प्रौढी मिरवू शकेल म्हणून पौलाने त्यांना त्याचा एक मूढ म्हणून स्वीकार करण्यांस सांगितले [११:१६].