mr_tq/2co/11/14.md

8 lines
915 B
Markdown

# पौल आणि त्याचे सोबती ज्या बाबतित प्रौढी मिरवितात त्या बाबतीत जे त्यांच्या सारखे होऊ इच्छित होते त्यांचे वर्णन पौलाने कसे केले?
अशा लोकांचे पौल सैतानाचे सेवक म्हणून वर्णन करीत आहे, खोटे प्रेषित, ते खिस्ताचे प्रेषित म्हणून सोंग घेणारे असे त्यांचे वर्णन करीत होता [११:१३-१५].
# सैतान स्वत: कसले सोंग घेतो?
सैतान स्वत: तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो [११:१४].