mr_tq/2co/11/07.md

8 lines
564 B
Markdown

# पौलाने करिंथकरांना सुवार्ता कशी सांगितली?
पौलाने करिंथकरांना सुवार्ता विनामूल्य सांगितली [११:७].
# इतर मंडळ्यांना पौलाने कसे "लुटले"?
करिंथकरांची सेवा करण्यासाठी त्याने इतर मंडळ्यांकडून साहाय्य घेतले होते [११:८].