mr_tq/2co/11/01.md

555 B

करिंथ येथील पवित्र जनांसाठी पौलाला दैवी हेवा का वाटत होता?

त्याला ह्यासाठी हेवा वाटत होता कारण त्याने त्यांना एक शुद्ध कुमारी म्हणून ख्रिस्ताला सादर करावे म्हणून त्यांचे एका पतीबरोबर वाग्दान केले होते [११:२'].