mr_tq/2co/10/07.md

551 B

पोल आणि त्याच्या सोबत्यांना प्रभूने कोणत्या कारणासाठी अधिकार दिला होता?

करिंथ येथील पवित्र जनांचा नाश करण्यास नव्हे तर त्यांची उन्नत्ती करण्यांस प्रभूने पौल आणि त्याच्या सोबत्यांना अधिकार दिला होता [१०:८].