mr_tq/2co/10/03.md

540 B

पौल आणि त्याचे सोबती जेंव्हा युद्ध करतात तेव्हा ते कसल्या प्रकारच्या शस्त्रांचा उपयोग करीत होते?

पौल आणि त्याचे सोबती जेंव्हा युद्ध करीत होते तेंव्हा ते देहस्वभावाचा शस्त्रांचा उपयोग करीत नव्हते [१०:४].