mr_tq/2co/09/10.md

4 lines
651 B
Markdown

# जो पेरणा-याला बी पुरवितो व खाण्याकरिता अन्न पुरवितो तो करिंथ येथील पवित्र जनांसाठी काय करणार होता?
तो त्यांना पेरण्यासाठी बी पुरवून ते बहुगुणित करून नीतिमत्वाचे फळ वाढविल. ते सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींत संपन्न होणार होते [९:१०-११].