mr_tq/2co/09/01.md

437 B

करिंथ येथील पवित्र जनांना काय लिहिण्याची आवश्यकता नव्हती असे पौल म्हणतो?

पौल असे म्हणतो की पवित्र जनांची सेवा करण्याविषयी त्यांना लिहिण्याची आवश्यकता नव्हती [९:१].