mr_tq/2co/08/22.md

696 B

इतर मंडळ्यानी पाह्विलेल्या बंधूविषयी काय करावे असे पौलाने करिंथ येथील पवित्र जनांना सांगितले?

करिंथ मंडळीला पौलाने त्यांचे प्रेम दाखविण्यास सांगितले आणि पौलाने इतर मंडळ्यामध्ये त्यांच्याविषयी त्याला एवढा अभिमान का ह्याविषयी देखील संगण्यांस सांगितले [८:२४].