mr_tq/2co/08/18.md

876 B

पौल आणि इतर पवित्र जनांनी ते जे उदार दान गोळा करीत होते त्याविषयी कोणीच्याहि संभाव्य तक्रारीला टाळण्यासाठी काय केले?

पौल आणि इतर पवित्र जनांनी केवळ तीतालाच पाठविले नाही तर, सुवार्तेसंबंधी सर्व मंडळ्यामध्ये वाखाणलेल्या आणखी एका बंधूला पाठविले. हा बंधू आणि दुसरा चाचणी केलेला बंधू हे दानाचे वितरण करणार होते (कृपेचे कार्य), [८:१८-२२].