mr_tq/2co/08/13.md

852 B

दुस-याचा भार हलका करणे व करिंथ येथील पवित्र जनांचा भार वाढवावा अशी पौलाची इच्छा होती काय?

नव्हती. पौलाने असे म्हटले की प्रस्तुत काळाच्या करिंथकरांच्या वैपुल्यातून त्यांची (दुस-या पवित्र जणांची) गरज भागावी. आणि जेणेकरून त्यांच्या वैपुल्यातून करिंथ येथील पवित्र जनांची सुद्धा गरज भागवली जावी, म्हणजे समानता व्हावी [८:१३-१४].