# करिंथ येथील बंधू आणि भगिनींनी काय जाणून घ्यावे अशी पौलाची इच्छा होती?
मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या प्रभूच्या कृपेविषयी त्यांनी जाणून घ्यावे अशी पौलाची इच्छा होती [८:१].