mr_tq/2co/07/08.md

425 B

पौलाच्या मागील पत्राने करिंथ येथील पवित्र जनांमध्ये काय निर्माण केले?

पौलाच्या मागील पत्राने करिंथ येथील पवित्र जनांना खिन्नता, व दैवी दु:खाचा अनुभव आला [७:८-९].