4 lines
854 B
Markdown
4 lines
854 B
Markdown
# पौल आणि त्याचे सोबती मासेदोनियाला आले तेंव्हा तेथे ते चहूबाजूंनी त्रस्तच होते-बाहेर भांडणतंटे तर आतून भीती अशा वेळी देवाने त्यांचे कसे सांत्वन केल?
|
|
|
|
तीतच्या येण्याचे, सांत्वनदायी अहवाल जो तीतने करिंथ येथील पवित्र जनांकडून आणला होता की, करिंथकरांचा पौलाविषयी शोक, आस्था अंड दु:ख याद्वारे देवाने त्यांचे सांत्वन केले [७:६-७].
|