mr_tq/2co/06/11.md

669 B

पौल करिंथकरांबरोबर कोणती देवाणघेवाण करू इच्छित होता?

पौलाने म्हटले की करिंथकरांसाठी त्यांची हृदयें विशाल आहेत आणि त्याच मोकळेपणाने करिंथ येथील पवित्र जनांनी पौल आणि त्यांच्या सोबत्यांसाठी त्यांची हृदयें विशाल करावीत अशी पौलाची इच्छा होती [६:११, १३].