mr_tq/2co/06/04.md

8 lines
751 B
Markdown

# पौल आणि त्याच्या सोबत्यांची कृतीने काय साबित केले?
त्यांच्या कृतीने हे साबित केले की ते देवाचे सेवक होते [६:४].
# पौल आणि त्याच्या सोबत्यांनी काय काय गोष्टीं शान केल्या होत्या?
त्यांनी संकट, विपत्ती, पेचप्रसंग, फटके खाणे, बंदिवास, दंगाधोपा, काबाडकष्ट, जागरण, आणि उपवास सहन केला होता [६:४, ५].