mr_tq/2co/06/01.md

12 lines
1.0 KiB
Markdown

# पौल आणि त्याच्या सोबत्यांनी करिंथकरांना कोणती गोष्ट न करण्याची विनंती केली?
त्यांनी करिंथकरांना देवाच्या कृपेला व्यर्थ न होऊ देण्याची विनंती केली [६:१].
# अनुकूल समय केंव्हा आहे? तारणाचा दिवस केंव्हा आहे?
आताच अनुकूल समय आहे. आताच तारणाचा दिवस आहे [६:२].
# पौल आणि त्याचे सोबती कोणालाहि अडखळण का झाले नव्हते?
ते करीत असलेल्या सेवेंत कांही दोष दिसून येऊ नये म्हणून ते कोणालाहि अडखळण झाले नव्हते [६:३].