8 lines
896 B
Markdown
8 lines
896 B
Markdown
# पौलाचे काय ध्येय होते?
|
|
|
|
देवाला संतुष्ट करावे हेच पौलाने त्याचे ध्येय बनविले होते [५:९].
|
|
|
|
# देवाला संतुष्ट करणे पौलाने त्याचे ध्येय का बनविले होते?
|
|
|
|
आपण आपल्या शरीरामध्ये चांगले किंवा वाईट जे कांही केले आहे त्यासाठी आपल्याला प्रतिफळ मिळावे म्हणून ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहिलेच पाहिजे म्हणून पौलाने त्याचे हे ध्येय बनविले होते [५:१०].
|