mr_tq/2co/04/16.md

8 lines
1.2 KiB
Markdown

# पौल आणि त्याच्या सोबत्यांना निराश होण्याचे काय कारण होते?
पौल आणि त्याच्या सोबत्यांना निराश होण्याचे कारण हे होते की त्यांचा बाह्य देह क्षय पावत होता [४:१६].
# पौल आणि त्याचे सोबती का निराश झाले नव्हते?
ते ह्यासाठी निराश झाले नव्हते की त्यांचा अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत होता. आणि त्यांचे तात्कालिक हलके संकट त्यांना अत्यंत मोठ्या प्रमाणांत सार्वकालिक गौरवासाठी तयार करीत होते. शेवटी, सार्वकालिक अदृश्य गोष्टींकडे त्यांचे लक्ष लागले होते [४:१६-१८].