8 lines
1021 B
Markdown
8 lines
1021 B
Markdown
# पौल आणि त्याच्या सोबत्यांची संपत्ती मातीच्या भांड्यांत का होती?
|
|
|
|
सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे हे स्पष्ट व्हावे म्हणून पौल आणि त्याच्या सोबत्यांची संपत्ती मातीच्या भांड्यांत होती [४:७].
|
|
|
|
# पौल आणि त्याच्या सोबत्यांनी येशूचे मरण त्यांच्या शरीरांत का वागविले होते?
|
|
|
|
येशूचे जीवन सुद्धा त्यांच्या शरीरांत प्रगत व्हावे म्हणून त्यांनी येशूचे मरण ह्यासाठी त्यांच्या शरीरांत वागविले [४:१०].
|