mr_tq/2co/04/01.md

1.2 KiB

पौल आणि त्याचे सोबती निराश का झाले नव्हते?

त्यांना दया आणि सेवा प्राप्त झाली होती म्हणून ते निराश झाले नव्हते [४:१].

पौल आणि त्याच्या सोबत्यांनी कोणत्या गोष्टीं व्यर्ज्य केल्या होत्या?

पौल आणि त्याच्या सोबत्यांनी लाजिरवाण्या गोष्टीं व्यर्ज्य केल्या होत्या आणि ते कपटाने चालत नव्हते आणि देवाच्या वचनाविषयी कपट करीत नव्हते [४:२].

पौल आणि त्याच्यासारखे इतर दुसरे देवासमक्ष प्रत्येकाच्या सदसद्विवेकाला कशाप्रकारे पट वितात?

सत्याचा प्रचार करण्याद्वारे त्यांनी हे केले [४:२].