mr_tq/2co/03/09.md

617 B

कोणते अधिक तेजोमय असणार; नाहीशी होत असलेली मरण व दंडाज्ञाची सेवा किंवा शाश्वत अशी आत्मा आणि नितीमत्वाची सेवा?

आत्म्याची सेवा ही अधिक तेजोमय असते. नीतिमत्वाची सेवा अधिक तेजस्वी असते. जे शाश्वत आहे ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार [३:८-११].