mr_tq/2co/03/07.md

4 lines
482 B
Markdown

# इस्राएलाचे लोक प्रत्यक्षपणे मोशेच्या तोंडाकडे क पाहू शकत नव्हते?
मोशेच्या तोंडावरचे नाहीसे होत असलेले तेज एवढे प्रखर होते की इस्राएलाचे लोक त्याच्या तोंडाकडे पाहू शकत नव्हते [३:७].