mr_tq/2co/02/12.md

390 B

त्रोवस ह्या नगरांत गेल्यावर पौलाच्या मनांत शांती का नव्हती?

त्रोवास नगरांत पौलाला बंधू तीत भेटला नव्हता म्हणून त्याच्या मनांत शांती नव्हती [२:१३].