mr_tq/2co/02/05.md

1.0 KiB

करिंथ येथील पवित्र जनांनी ज्याला शिक्षा दिली होती आता त्याला त्यांनी काय करावे असे पौलाने म्हटले होते?

त्यांनी त्या व्यक्तीला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे असे पौलाने म्हटले [२:६-७].

करिंथ येथील पवित्र जनांनी ज्याला शिक्षा दिली होती त्याला त्यांनी क्षमा करून त्याचे सांत्वन करावे असे पौल का म्हणत आहे?

ते ह्यासाठी की ज्याला त्यांनी शिक्षा दिली होती त्याचे जीवन दु:खाने व्याप्त होऊ नये [२:७].