mr_tq/tit/03/05.md

8 lines
644 B
Markdown

# देवाने आपल्याला कोणत्या माध्यमांतून वाचवले?
पवित्र आत्म्याने नवीन जन्म आणि नूतनीकरण धुवून त्याने आपले रक्षण केले.
# आपण केलेल्या चांगल्या कार्यामुळे किंवा देवाच्या दयाळूपणामुळे आपले तारण होते?
आम्ही फक्त देवाच्या कृपेमुळे तारले गेले आहोत.