mr_tq/tit/02/12.md

4 lines
367 B
Markdown

# देवाच्या कृपेमुळे आपल्याला काय नाकारण्याचे प्रशिक्षण मिळते?
देवाची कृपा आपल्याला निर्भयपणा आणि ऐहिक वासना नाकारण्याचे प्रशिक्षण देते.