mr_tq/tit/02/04.md

473 B

वयोवृद्ध स्त्रियांनी तरुण स्त्रियांना काय करायला शिकवावे?

त्यांनी त्यांना आपल्या पतींवर प्रेम करण्यास आणि त्यांचे पालन करण्यास आणि आपल्या मुलांवर प्रेम करण्यास शिकवायला हवे.