mr_tq/tit/02/02.md

371 B

मंडळीमधील वृद्ध पुरुषांनी कोणती वैशिष्ट्ये पाळली पाहिजेत?

ते समंयशील, सन्माननीय, शहाणे आणि विश्वासाने, प्रेमात आणि चिकाटीने योग्य असावेत.