mr_tq/rut/03/12.md

378 B

रूथसाठी नातेवाईकाचा हक्क त्वरित बजावण्यास बवाजाला कशामुळे अडथळा आला?

बवाजापेक्षा जवळचा आणखी एक वतन सोडविण्याचा हक्क असलेला ​नातेवाईक होता.