mr_tq/rut/03/09.md

302 B

रूथची बवाजाला काय विनंती होती?

तीने बवाजाला आपले पांघरुण तिच्यावर टाकण्यास सांगितले, कारण तो वतन सोडविणारा होता.