mr_tq/rut/03/01.md

429 B

रूथबद्दल तिची इच्छा असल्याचे नामीने काय म्हटले?

तिची अशी इच्छा होती की रूथला विश्रांतीची जागा मिळावी, म्हणजे तिच्याशी चांगली वागणूक देणारी एखादी व्यक्ती असावी.