mr_tq/rom/15/26.md

8 lines
1.2 KiB
Markdown

# पौल आता यरुशलेमात का जात आहे?
पवित्रजणांची सेवा करत आणि तेथील गोरगरिबांसाठी काही आर्थिक सहाय्य करण्यास जे त्यांना परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यानी दिले होते ते देण्यासाठी तो यरुशलेमात जात आहे [१५:२५-२६]
# परराष्ट्रीय विश्वासणारे यरुश्लेमातील विश्वासणाऱ्याना काही ऐहिक गोष्टी देण्यास का ऋणी आहेत?
परराष्ट्रीय विश्वासणारे यरुश्लेमातील विश्वासणाऱ्याना काही ऐहिक गोष्टी देण्यास ऋणी आहेत कारण ते यहुदी विश्वासणाऱ्याच्या अध्यात्मिक गोष्टींचे अंशभागी आहेत [१५:२७].