mr_tq/rom/15/17.md

4 lines
553 B
Markdown

# परराष्ट्रीय लोकांचे आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने पौलाच्या द्वारे काय घडवले?
ख्रिस्ताने पौलाच्या हातून शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने सुवार्ता पूर्णपणे सांगितली[१५:१८-१९].