mr_tq/rom/15/15.md

384 B

देवाने पौलाला कोणते कृपादान दिले, जे नंतर त्याचे सेवाकार्य बनले?

पौलाचे कार्य म्हणजे ख्रिस्त येशूचा सेवक बनून परराष्ट्रीय लोकांकडे जाणे [१५:१६].