mr_tq/rom/15/13.md

431 B

विश्वासणारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने काय करू शकतील असे पौल म्हणतो?

विश्वासणारे संपूर्ण शांतीने व आनंदाने भरतील, आणि त्यांना विपुल आशा प्राप्त होईल [१५:१३].