mr_tq/rom/15/10.md

487 B

देवाची परराष्ट्रीय लोकांवर दया आहे म्हणून ते काय करतील असे शास्त्रात लिहिले आहे?

शास्त्रात लिहिले आहे की परराष्ट्रीय लोक त्याचे स्तवन करतील व त्याच्या नावाचे स्तोत्र गातील [१५:१०-१२].