mr_tq/rom/15/08.md

4 lines
506 B
Markdown

# पौलाने कोणाचे उदाहरण दिले ज्याने स्वतःला संतुष्ट करण्यासाठी जीवन जगले नाही, तर इतरांची सेवा केली?
ख्रिस्ताने स्वतःला संतुष्ट करण्यासाठी जीवन जगले नाही, तर त्याने इतरांची सेवा केली [१५:३, ८-९].