mr_tq/rom/10/20.md

4 lines
402 B
Markdown

# देव इस्राएल लोकांकडे गेल्यावर त्याला काय आढळले?
जेव्हा देवाने इस्रेलाकडे आपले हात पसरले तेव्हा त्याला आज्ञा मोडणारे व उलटून बोलणारे लोक सापडले[१०:२१].