mr_tq/rom/10/08.md

844 B

पौल जे विश्वासाचे वचन गाजवीत आहे ते कोठे आहे?

विश्वासाचे वचन तुमच्याजवळ आहे, तुमच्या मुखात व अंतःकरणात आहे [१०:८].

तारण प्राप्त करण्यासाठी एखादी व्यक्ती काय करते असे पौल म्हणतो?

पौल म्हणतो की व्यक्तीने आपल्या मुखाने येशू प्रभू आहे हे कबूल करून, देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा अंतःकरणात विश्वास ठेवला पाहिजे [१०:९].